Karanj Tree

What Is Karanj Tree?

Today, everyone is aware of the situation of farmers in our country, who depend entirely on nature for water and are suffering due to the increase in fertilizer prices. To assist these farmers and to drive rural development, Bio Eagle Petroleum Private Limited has taken an initiative to bring a golden opportunity for the farmers. The company engages with farmers through a contract farming agreement with Karanj, offering them an opportunity for additional income.

करंज च्या झाडाचे फायदे

  • इतर शेतीमालाप्रमाणे याला खूप जास्त खतांची अथवा पाण्याची आवश्यकता नसते.
  • अगदी थोड्या प्रमाणात काळजी घेऊन सुद्धा हे पीक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देते.
  • करंज हे उपोष्णकटिबंधीय आणि दमट वातावरणात झपाट्याने वाढणारे झाड आहे. हे खारट, क्षारीय परिस्थितीत आनंदाने वाढू शकते आणि दुष्काळ प्रतिरोधक आहे ज्यामुळे ते प्रतिकूल वातावरणास सहन करू शकते किंवा कोरड्या भागात सुद्धा नैसर्गिकरित्या वाढते.
  • झाडाची सावली दाट असल्याने जमिनीतील पाणी कमी होण्याची प्रक्रिया मंदावण्यास मदत होते. तसेच दाट मुळे असल्याने पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असून त्यामुळे जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते.
  • करंजचे झाड दाट सावलीचे असल्याने त्याच्या सानिध्यात पाचव्या वर्षांपासून इतर अनेक अंतर पिके घेऊन आपले उत्पन्न वाढवता येते.
  • हे झाड लावल्यानंतर साधारणतः अडीच ते तीन वर्षापासून याला फळ यायला सुरवात होते.
  • पहिल्या उत्पादनातून एका झाडापासून किमान सरासरी 30 ते 50 किलो शेंगा निघतात व साधारणतः पाचव्या वर्षांपासून किमान 90 ते 100 किलो शेंगांचे उत्पादन एका झाडापासून मिळते.
  • या शेंगा कंपनी बाजारभावापेक्षा किलोमागे १ रुपया जास्त देऊन खरेदी करण्याची हमी देते.
  • करंजाच्या बियांपासून पिवळसर करड्या रंगाचे अखाद्य तेल मिळते. या तेलापासून बायोडिझेल तयार करण्यात येते व डिझेल ला पर्याय म्हणून ते वापरता येते.
  • करंजाची पाने जमिनीत गाडून ठेवल्यास चांगले कंपोस्ट खतही तयार होते, या खतामुळे वाळवीचा उपद्रव कमी होतो तसेच पिकांवर कोणतेही रोगराई पसरत नाही. जमिनीची सुपीकता वाढून बुरशीजन्य कीटकांचा नाश होतो.
  • अशा या बहुउपयोगी करंजाच्या झाडांची लागवड खरोखरच ग्रामीण विकासाला चालना देऊ शकते आणि सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने गावांचे जीवनमान सुधारू शकते. त्यातून रोजगाराच्या संधी, गावांना ऊर्जा पुरवठा, लघुउद्योगांचा विकास होऊ शकतो.
  • वर्षाला किमान १.५ लाख ते २ लाख रुपये कमविण्याची संधी सोडू नका. आजच संपर्क करा.

Benefits of Pongamia pinnata:

  • There is no need for excessive fertilizers or water compared to other crops.
  • With minimal care, Pongamia pinnata provide good yields to farmers.
  • Pongamia pinnata are resilient to adverse environmental conditions such as drought and can thrive in saline or alkaline soils, which makes them capable of withstanding harsh environmental conditions.
  • The shade provided by Pongamia pinnata reduces soil evaporation, thereby conserving water. Additionally, the roots help in maintaining soil moisture, making the land suitable for cultivating other crops even during dry periods.
  • Pongamia pinnata with shaded soil can increase crop yields of subsequent crops for up to three years.
  • Typically, Pongamia pinnata start yielding fruit within the first five years after planting.
  • From the first harvest, each Pongamia pinnata yields an average of 30 to 50 kilograms of fruit, which increases to a minimum of 90 to 100 kilograms per tree from the fifth year onwards.
  • The company guarantees to purchase seeds at least Rs. 1 more per kilogram compared to market rates.
  • Pongamia pinnata seed kernels yield edible oil with a pale yellow color, which is used to produce biodiesel as an alternative to diesel fuel.
  • Pongamia pinnata leaves left on the ground enrich the soil, creating excellent compost and reducing weed growth and disease spread.
  • The planting of such versatile Pongamia pinnata can indeed drive rural development, improve the quality of village life socially and economically, and create opportunities for employment, energy supply to villages, and the development of small industries.
  • Don't miss the opportunity to earn at least Rs. 1.5 to 2 lakhs annually. Contact us today.

Karanj Tree

Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image
Image